पोलीस मित्र बिग्रेड बल्लारपुर जनसंपर्क कार्यालय उदघाटन :पराग गुंडेवार


बल्लारपुर – बल्लारपुर पोलिस मित्र ब्रिगेड च्या मुख्य जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन थाटात पार पडले बल्लारपुर पोलिस निरीक्षक मा.श्री.शिवलाल. एस .भगत साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनात हे कार्यक्रमात पार पडले , मुख्य जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन सहाय्यक पोलिस निरीशक मा.श्री गोदके साहेबांनी रिबीन कापुन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने मा.श्री सुभाष सिडाम साहेब हे देखील उपस्थीत होते .
व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला माल्या अर्पन करुन पुढील कार्यक्रमाला सुरूवात करन्यात आली या वेळी कार्यक्रमात उपस्थीतांना साहाय्यक पोलिस निरीक्षक मा.श्री गोदके साहेब,सुभाष सिडाम साहेब,पोर्नीमा ताई महेशकर इंजिनीयर प्रनालीताई गुंडेवार यांनी मार्गदर्शन केले तर पोलिस मित्र ब्रिगेड चे अध्यक्ष मा.श्री पराग गुंडेवार, डाईरेक्टर मा.श्री.संजय घुगलोत,कार्यअध्यक्ष मा.श्री.गौतम कांबळे,सतीशअन्ना वासलवार यांनी देखील आपले मार्गदर्शन केले .

या वेळी पोलिस मित्र ब्रिगेड चे उपाध्यक्ष नवनीत घागरगुंडे,उपाध्यक्ष सिमा जैस्वाल,माजी उपाध्यक्ष बरखा यादव,सचिव ऐश्वर्य डुंबेरे, सोशल मिडीया प्रमुख रोहित लोनारे, नगर सुरक्षा दल चे विनोद पुल्लुरवार,सतीश घाटगुलवार पोलिस मित्र ब्रिगेड चे सदस्य प्रतीक रायपुरे,प्रेम तुमराम,सुरज दुबे,योगेश माहुरकर,करन वर्मा,शुभम आवळे,सुनील सिन्हा,सीमा पाल,जीनत शेख,सुप्रीया,तृप्ती,दीव्या,रुची,रीनाली,शीलपा,रजनी,सलीना,जोशना,सुकेशनी,नम्रता,आचल,साकशी,हर्षाली,स्वाती,भाग्यश्री,दर्षना,साहील बानोदीया,यश शेंडे,क्रीष्ना वाघाडे सह असंख्य पोलीस मीत्र व नागरीक ऊपस्थीती होते.