बल्लारपुर – महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या आदेशानुसार तसेच चंद्रपुर जिल्हा युवक उपाध्यक्ष करण पुगलिया यांच्या मार्गदर्शन चेतन गेडाम यांच्या अध्यक्षेत युवक कांग्रेस तसेच एन. एस.यु.आई. कार्यकर्ताचे बल्लारपुर शहरात दि १७/१२/१९ ला नागरिकता संशोधन बिल च्या विरोधात भव्य शांतता रैली काढून केंद्र सरकार चा निषेध करण्यात आले.
मागील कही दिवसां अगोदर नवी दिल्ली येथील जानिया मिलिया इस्लामिक यूनिवर्सिटी विद्यार्थिवर यूनिवर्सिटी मध्ये धुसुन विद्धार्थीना पोलिसा द्वारे अमानुषं मारहान करण्यात आली या मारहानित पोलिसा द्वारे आसुगैस तसेच गोळया झाडव्यात आले होते.पोलिसांचा हा व्यवहार सरकारच्या दबावात खाली सुनियोजित होते असे दिसुन आले.हया अनुसंगाने महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस द्वारे संपूर्ण महाराष्ट्रभरत शांततापुवक निषेध प्रदशँन करण्यात आले.
बल्लारपुर विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष चेतन गेडाम यांच्या अध्यक्षेत युवक कांग्रेस व एन.एस.यु.आई. कार्यक्त्यानी बल्लारपुर येथिल महात्मा गांधीच्या प्रतिमेपासुन नगर परिषद चौका पर्यंत कँन्डल मार्च काढून शांत्तेत भा.ज.पा सरकारच्या विरोधात निषेध करण्यात आले.
कार्यक्रमात न.प. बल्लारपुरचे गटनेता सचिन जाधव, न.प. सदस्य अँड.पवन मेश्राम, अमित पाझारे न.प.सदस्य, निशांत आत्राम न. प.सदस्य, पर्व न.प.सदस्य ईस्माइलभाई,विधानसभा सभा महासचिव शंकर महाकाली, छोटूभाई सिद्दीकी, नरेश गुंडापेली, सिकंदर खान,संतोष बड़केलवार,गोपाल कलवल,सलीम शेख, संदीप चंडाले, मंगेश बावने, प्रकाश गोलकार, प्रेमचंद पाल,राहुल काम्पेली,आलीश बोज्जा,मोहुल खान,दानिश सिद्दिकी, अक्षय वाढरे, पवन अडकिणे,गोलू पवार, गौतम आमटे, विशाल बोकडे, तसेच एन.एस.यु.आई.चे कार्यकर्ते जिशान सिद्दीकी,संदीप नाक्षीने, दानिश शेख, अंकित निवालकर, तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.