
बल्लारपुर – चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसच्या निषेध प्रदर्शन महाराष्ट्र् प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचा आदेशानुसार तसेच चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरीश कोतावार यांच्या मार्गदर्शनात बल्लारपुर शहर नगर परिषद जवळ दी.१८/१२/२०१९. नागरिकता संशोधान बिलच्या विरोधात भव्य शांतता रँली काठून सरकारच्या निषेध करण्यात आले.
मागील काही दिवसा अगोदर नवी दिल्ली येते जामिया मिलिया इस्लामिया यूनिवर्सिटी मधील विद्यार्थी वर पोलिसात द्वारे अमानुष मारहाण करण्यात आली .या मारहानित पोलिस द्वारे अश्रुगैस तसेच गोड्या झाळन्यात आले होते. पोलिसाच्या हा व्यवहार सरकारच्या दबावाकाली सुनियोजित कट होता असे दिसून आले. या अनुशंगाने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सम्पूर्ण महाराष्ट्रभर शांतता पूर्वक निषेध प्रदर्शन करण्याचे ठरविले होते. चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस सचिव राजेश नक्कावर यांचा नेतृत्वात बल्लारपुर शहर येतील नगर परिषद पासून रेल्वे स्टेशन चौक,पोलिस स्टेशन व नगर परिषद चौकात परत येउन. कैंडल मार्च काढून शांततापूर्वक भाजपा सरकारच्या विरोधात निषेध करण्यात आला. कार्यक्रमात.बल्लारपुर चे घनश्याम मूलचंदानी माजी नगराध्यक्ष न. प. बल्लारपुर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनीधि, अब्दुल करीम बल्लारपुर शहर अध्यक्ष काँग्रेस,इस्माईल ढाकवाला,प्रवीण कुमार,फारुख शेख, सादिक शेख ,बाबू भाई, आरिफ शेख,सूरज चौबे, राज खान, सुमित कोटा,हितेश डेरकार,अरुण ठोंगे, राकेश सिरिगिरवार, सलीम, सतीश नेवारे, श्रीनिवास, चरण दुर्गे,राकेश डोके, भरत गज्जमवार,अरुण, शिव निषाद, राजु निषाद, अंकितश्रीवास्तव, पवन कलवाल, हरिश पेरका,राहुल तंद्रा, आदिल शेक, मुज्जु भाई,छोटू वर्मा,अजय जंजोते,तसेच इतर कार्यकर्ते बहुसंख्यने उपस्थित होते.
आज की ताजा खबरें | ब्रेकिंग न्यूज़ हिंदी | लेटेस्ट हिंदी समाचार लाइव
