घुग्घूस – घुग्घूस शहर कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या तर्फे दिनांक 22 डिसेंबर रोजी* *घुग्घूस* *येथील प्रमुख चौकातील व्यापारी बांधवाना व नागरिकांना नूतन वर्षाचे अत्यंत आकर्षक व वर्षभर* *उपयोगी पडेल असे सर्व सर्व सण उत्सव युक्त माहिती असलेले* *परीपूर्ण कैलेंडर* *वितरित करण्यात आले.*
*याप्रसंगी कामगार नेते सैय्यद* *अनवर, अनिरुद्ध* *आवळे, अजय उपाध्ये,* *बालकिशन कुलसंगे,शहजाद* *शेख,कासम* *शेख, रंजीत* *राखुंडे, अंकुश सपाटे, सचिन* *कोंडावार, साकिन शेख,* *व मोठ्या संख्येने कांग्रेस* *सदस्य व पदाधिकारी* *उपस्थित होते.*