
बल्लारपुर – राजमाता जिजाऊ माॅ साहेब व स्वामी वीवेकानंद जयंती नीमीत्य पोलीस मीत्र ब्रीगेड मुख्य जनसंपर्क कार्यालय बल्लारपुर ईथे कार्यक्रम पार पडले पोलिस ब्रीगेड चे अध्यक्ष पराग गुंडेवार,कार्यअध्यक्ष गौतम कांबळे, यांणच्या हस्ते प्रतीमेला माल्याअर्पन करून कार्यक्रमाला सुरवात केली या वेळी ब्रीगेड चे अध्यक्ष पराग गुंडेवार व कार्यध्यक्ष गौतम कांबळे यांनी उपस्थीतांना मार्गदर्षण केले,
यावेळी उपाध्यक्ष नवणीत घागरगुंडे,सोशल मीडीया प्रमुख रोहीत लोनारे,रीनाली वनकर,दीव्या यादव,हर्शाली आत्राम,सलीना शेख,रूची पिंपळकर,प्रेम तुमराम,प्रचलित धंदरे,सह सर्व पदाधिकारी व पोलीस मीत्र उपस्थित होते.
सर्व उपस्थित पोलीस मीत्रांनी राजमाता जिजाऊ मांसाहेब व स्वामी वीवेकानंद यांच्या प्रतीमेला पुष्प अर्पण केले.
