11 May 2026, Mon

प्रतीक नल्लाला NSUI विधानसभा सरचिटणीस पदी नियुक्ति झाली

चंद्रपुर – प्रतीक नल्लाला यांची NSUI विधानसभा सरचिटणीस पदी नियुक्ति करण्यात आली युवा नेते रोशन दादा बिट्टू यांच्या प्रमुख उपस्थितित करण्यात आली ।
या वेळी NSUI चे जिल्हा अध्यक्ष स्वप्निल तिवारी व विधानसभा अध्यक्ष शफ़क़ शेख यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी आकिब शेख, सत्तीश काड़े,गौतम काडे,कार्तिक नल्लाला, जावेद शेख ,पंकज तानवे, विपुल डोंगरे शुभम वानढरे,वृषभ चाहरे, प्रथम घोडे,तुषार लांजेवार ,हर्षभ कुरेशी , प्रताप नल्लाला, प्रतीक गायकवाड़, प्रज्वल सोमलकर, रोहित सोमलकर, अनूप जथादे, जुबेर शेख, समीर शेख, सोहेल शेख, मकसूद शेख सहित असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *