3 May 2026, Sun

स्वराज्य क्रांती तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी – पराग गुंडेवार

बल्लारपुर – महाराष्ट्रा चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती नीमीत्य स्वराज्य क्रांती फांउडेशन च्या माध्यमातुन अगदी रात्री 12:00Am ला बल्लारपुर शहरातील मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळ दीप प्रज्वलन करुन,छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमेला माल्याअर्पन केले व आतीष बाजी करत “जय भवाणी जय शिवाजी” , हर हर महादेव, जय जिजाऊ जय शिवराय च्या जय घोषणे संपुर्न परीसर दुमानुण टाकले
यावेळी स्वराज्य क्रांती चे संस्थापक अध्यक्ष पराग गुंडेवार,भाजयुमो चे चंद्रपुर जिल्हा महामंत्री आशीष देवतळे, स्वराज्य क्रांती चे कोषाध्यक्ष नवणित घागरगुंडे, सोशल मिडिया प्रमुख रोहित लोनारे, प्रतिक रायपूरे, प्रेम तुमराम, आदित्य ‌शिंगाडे, ऐश्वर्य डुंबेरे, आदित्य जावडेकर, राकेश बहुरीया, अभिषेक सातोरकर, नवीन नवरे , शुभम आवळे सह स्वराज्य क्रांती चे असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *