5 May 2026, Tue

बल्लारपुर पोलीस मित्र ब्रीगेड ने सावित्रीबाई फुले जयंती केली -पराग गुंडेवार

बल्लारपुर – सावित्रीबाई फुले (जानेवारी ३, इ.स. १८३१ – मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या,सावीत्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त
आज पोलीस निरीक्षक भगत यांनी आज पहील्यांदाच पोलीस मीत्र ब्रीगेड च्या मुख्यजनसंपर्क कार्यालयात भेट दिली

पोलीस मीत्र ब्रीगेड च्या मुख्य जनसंपर्क कार्यालयात पोलीस नीरीक्षक भगत साहेब व मेजर सुभाष सीडाम साहेब,सह.पो.उपनी.भास्कर कुंदावार साहेब यांनी सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
ब्रीगेड चे डाईरेक्टर संजय घुगलोत,अध्यक्ष पराग गुंडेवार
कार्यअध्यक्ष गौतम कांबळे,उपाध्यक्ष नवणीत घागरगुंडे,उपाध्यक्ष सीमा जैस्वाल,सोशल मीडीया प्रमुख रोहीत लोनारे,रीनाली वनकर,दीव्या यादव,प्रतीक रायपुरे सह सर्व पदाधिकारी व पोलीस मीत्र उपस्थित होते.
सर्व उपस्थित पोलीस मीत्रांनी सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन वीनम्र अभिवादन केले.
पोलीस नीरीक्षक मा.श्री.भगत साहेबांनी पोलीस मीत्र ब्रीगेड च्या कामाचा आठावा घेतला व पुठील वाटचालीस शुभेच्छा दील्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *